जागतिक आरोग्य दिन : 7 सर्वात धोकादायक आरोग्यविषयक चिंता
वर्षातील पहिले सूर्यग्रहण चैत्र अमावस्येला होणार आहे. यावेळी सोमवार, ८ एप्रिल रोजी सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण 8 एप्रिल रोजी रात्री 9:12 वाजता होईल.
हे ग्रहण 8 एप्रिल रोजी रात्री 9:12 वाजता सुरू होईल आणि 2:22 वाजता संपेल. या सूर्यग्रहणाची मध्यवर्ती वेळ रात्री ११.४७ वाजता असेल.

हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक काळ भारतात वैध राहणार नाही. म्हणजेच या ग्रहणाचा देश आणि जगावर शारीरिक आणि आध्यात्मिक परिणाम पडणार नाही.