RAVEENA TANDAN : रविना टंडनची दारूच्या नशेत वृद्ध महिलेशी धक्काबुक्की !

रविना टंडनची दारूच्या नशेत वृद्ध महिलेशी धक्काबुक्की !
RAVINA TANDAN NEWS – बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने दारू पिऊन गाडी चालवल्याचा आरोप तिच्यावर केला जात असून तिच्या गाडीने एका वृद्ध महिलेला धडक देण्यात अली असल्याचे म्हणत रवीनला धक्काबुक्की केली जात आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. X वर एका यूजरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. मात्र वुद्धा महिला किंवा रविना टंडन यांच्याकडून कुठल्याही प्रकारची तक्रार अद्याप करण्यात अली नसल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान वांद्रे येथील रिझवी लॉ कॉलेजजवळ रवीना टंडन हिने दारूच्या नशेत असताना गाडी चालवत एका वृद्ध महिलेला धडक दिल्याचा आरोप तिच्यावर होत आहे. यावेळी तिने आणि तिच्या ड्रायव्हरने संबंधित महिलेशी वाद घालत असल्याचे या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. महिलेच्या मुलाने रविना आणि ड्राइवरने कुटुंभियांशी वाद घालत धक्काबक्की केली असल्याचे म्हटले आहे. या पूर्ण प्रकरणाचा विडिओ तुफान व्हायरल होत आहे. दरम्यात पोलिसांनी हे सर्व आरोप बिनबुडाचे असून दोघांकडूनही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणामुळे मात्र नेटकरी संतापले असून रैनाकडून असे करायला नको होते असे म्हटले जात आहे.