दक्षिणेत डॉ. सुजय विखे तर उत्तर लोकसभा मतदार संघात भाऊसाहेब वाघचौरे आघाडीवर
लोकसभा निवडणुकीचा निकाल आज दि. ४ जून रोजी जाहीर होत असून अहमदनगर दक्षिण आणि उत्तर लोकसभा मतदार संघातून अनुक्रमे नगर मधून भाजपचे डॉ. सुजय विखे हे सहाव्या फेरीअखेर २२५०० मतांनी आधाडीवर आहे तर इथे राष्ट्रवादी काँग्रेस (sp) चे उमेदवार निलेश लंके हे पिछाडीवर आहेत. तर उत्तर लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे १७८५२ मतांनी आघाडीवर आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे हे पिछाडीवर आहेत.
फेरी क्रमांक- 6
सुजय दादा विखे- 22600 ची आघाडी
शिर्डी: भाऊसाहेब वाकचौरे १६२०९३
सदाशिव लोखंडे १४४२४१
वंचित रुपवते उत्कर्षा ३६५८२
वाकचौरे लिड १७८५२
नगर
नगर
आठवी फेरीत
लंके – 207558
विखे – 202679
आघाडी विखे – पिछाडीवर
आघाडी लंके – 4879
निलेश लंके आघाडीवर
अहमदनगर लोकसभा मतदारसंघांमध्ये निलेश लंके आघाडीवर निलेश लंके बारावी फेरी अखेर 9500 मतांनी त्यांना आघाडी मिळाली आहे.