Share Market : शेअरमार्केटमध्ये चढउतार सुरूच !

Share Market : शेअरमार्केटमध्ये चढउतार सुरूच !
Share market : लोकसभा निवडणुक निकालाचे चित्र स्पस्ट झाले असून भाजप प्रणित एनडीएला एकूण 292 तर इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. काळ मंगळवारी निकालाच्या चढउतार होत असल्याने आणि चित्र समोर न आल्याने शेअर बाजार 6200 मतांनी कोसळला होता. आज दि ५ जून बुधवारी दृश्य थोडे बदलल्याचे दिसून येत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सतत चढ-उतार होत असल्याचे दिसून येत आहे.
देशात सरकार कोणाचे येणार यावरून चढउतार होत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र आज बुधवारी सकाळी बाजार उघडला तेव्हा अवघ्या 5 मिनिटांत 600 हून अधिक अंकांनी शेअर मार्केट वधारलेले होते. शेअर मार्केट मध्ये सरकार कोणाचे येणार यावर आता सर्व अवलंबून आहे. सेन्सेक्समध्ये सकाळी 500 हून अधिक अंकांची वाढ झाली होती. तर निफ्टीमध्ये 153 अंकांची वाढ झाली होती.
1 thought on “Share Market : शेअरमार्केटमध्ये चढउतार सुरूच !”