Sai Tamhankar : महाराष्ट्रात पुन्हा “सई” वाजवणार टिक टिक !

0
Sai Tamhankar

या चित्रपटाबाबत अमेय खोपकर म्हणतात कि, या टीमसोबत माझे जुने ऋणानुबंध आहेत आणि ही टीम एकत्र आणण्याचा योग निनाद बत्तीन यांनी जुळवून आणला असून ही टीम पुन्हा एकत्र आल्यावर मोठा गेम तर नक्कीच होणार आणि चित्रपट गाजणारच!" त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा दुनियादारी पाहायला मिळेल असे म्हटले जात आहे.

मराठी हित्रपटातील आघाडीचे अभिनेते कुश चौधरी ,स्वप्नील जाधव आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांची मैत्री पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ए.वी.के पिक्चरस्, व्हिडीओ पॅलेस आणि मैटाडोर प्रोडक्शन प्रस्तुत एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे तिघे एकत्र येणार म्हटल्यावर पुन्हा टिक टिक वाजणार हे नक्की, असेच दिसतेय.

Read Tlhis : नवनिर्वाचित खासदर सोनावणे – जरांगे यांची भेट; गाडीला अपघात

दरम्यान या चित्रपटाचे नाव आणि अन्य बाबी जरी गुलदस्त्यात असल्या तरी अभिनेते अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, दिग्दर्शक संजय जाधव यांची टीम पाहूनच प्रेक्षकांच्या मनात टिक टिक वाजणार असुन हि टीम पुन्हा दुनियादारी या चित्रपटाचा सिक्वल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत असे दिसतेय.

Read This : Share Market : शेअरमार्केटमध्ये चढउतार सुरूच !

तसेच चित्रपटाची पूर्वतयारी आता सुरु झाली असून ही टीम प्रेक्षकांना ११ वर्षांनंतर भेटीस येणार आहे. या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत. तर या सिनेमाचे निर्माते स्वाती खोपकर, अमेय खोपकर, नानूभाई जयसिंघानी आणि निनाद बत्तीन आहेत.

Read Tish : निलेश लंके ठरले जायंट किलर; विखे यांचा पराभव ! राजकीय गणित बदलणार

या चित्रपटाबाबत अमेय खोपकर म्हणतात कि, या टीमसोबत माझे जुने ऋणानुबंध आहेत आणि ही टीम एकत्र आणण्याचा योग निनाद बत्तीन यांनी जुळवून आणला असून ही टीम पुन्हा एकत्र आल्यावर मोठा गेम तर नक्कीच होणार आणि चित्रपट गाजणारच!” त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा दुनियादारी पाहायला मिळेल असे म्हटले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.