आयुष्यातील वेगळी आणि विचित्र निवडणूक : मुंडे

PANKAJA MUNDE : भाजपाची विधान परिषदेची यादी जाहीर; मुंडे यांच्यासह ५ जणांना संधी…
pangaja munde : बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा सुमारे ७००० मतांनी पराभव केला. त्यानंतर बीडमध्ये अनेक हायहोल्टेज घडामोडी घडल्या. आता पंकजा मुंडे आणि आज प्रतिक्रिया दिली असून हि वेगळी आणि विचित्र निवडणूक होती, आत्ता विधानसभेला उत्साहाने काम करणार आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, ‘विधानसभेला कार्यकर्ते पुन्हा उत्साहाने काम करतील. माझ्या आयुष्यातील ही वेगळी आणि विचित्र निवडणूक होती. मी कोणाची अवहेलना केली नाही, प्रक्षोभक बोलले नाही.’ असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे.