Nvidia कंपनीचा नवा रेकॉर्ड, मायक्रोसॉफ्ट, अॅपलला टाकले मागे !

Nvidia कंपनीचा नवा रेकॉर्ड, मायक्रोसॉफ्ट, अॅपलला टाकले मागे !
Nvidia कॉर्पोरेशन हि कंपनी जगातील दुसरी सर्वाधिक मूल्य असणारी कंपनी ठरली आहे. तिने अॅपल कंपनीला मागे टाकले आहे. या कंपनीच्या शेअर्संनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. या रेकॉर्डसह कंपनीने बाजार भांडवलामध्ये सुमारे 150 दशलक्ष डॉलर्स एवढे अधिक भांडवल झाले आहे, त्यामुळे कंपनीचे मूल्यांकन 3 ट्रिलियन डॉलर अंकावर पोहोचले आहे.
दरम्यान बुधवारी दि.५ जून रोजी nvidhiaच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांहून अधिक वाढ होऊन 1,224.40 डॉलवर वर ती बंद झाले, ज्यामुळे कंपनीचे बाजार भांडवल 3.012 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. यामुळे Nvidia 3 ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार करणारी जगातील तीन नंबरची कंपनी ठरली आहे. यापूर्वी मायक्रोसॉफ्ट आणि अॅपल कंपनीच्या नावे या रेकॉर्डची नोंद होती. जागतिक परिस्थितीनुसार शेअर मूल्य हे चढउतार होत असतो.
दरम्यान भारतातील देखील राजकीय परिस्थितीनुसार शेअर मार्केटमध्ये चढउतार पाहायला मिळाला