वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट ! आठवा वेतन आयोग होणार लागू; पहा पगार किती टक्के वाढणार…

वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट ! आठवा वेतन आयोग होणार लागू; पहा पगार किती टक्के वाढणार…
8th pay commission – केंद्रात नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. सरकार लवकरच आतवा वेतन अयोग्य लागू करील अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण दार १० वर्षांनी वेतन अयोग्य लागू केला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्याचे पगार कधी वाढणार,किती टक्के वाढणार, भत्ते आणि पेन्शन देखील किती वाढणार याच्या प्रतीक्षेत कर्मचारी आहेत. मात्र सत्कार कमला लागले असून लवकरच आठव्या वेतन आयोगाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
अथवा वेतन अयोग्य २०२६ रोजी लागू होणार !
केंद्र सरकारचे एक कोटी शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारक आठवा वेतन आयोग कधी लागू होतो, याची वाट पाहात आहेत. या आयोगाकडून शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची शिफारस केली जाणार आहे. या आयोगाच्या शिफारशी २०२६ रोजी लागू होणार आहे. तर सातवा वेतन अयोग्य हा २०१६ मध्ये लागू करण्यात आला होता. दार दहा वर्षांनी वेतन अयोग्य लागू करण्यात येतो. देशात याआधी सर्वांत पहिला वेतन आयोग जानेवारी 1946 मध्ये लागू झाला होता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने स्पष्ट केले होते कि, अद्याप सरकारने आठवा वेतन आयोगाबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मात्र आता लोकसभेची निवडणूक संपली असून सरकार आठव्या वेतन आयोगाची स्थापना करेल, चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे लवकरच कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर साधारण 49 लाख शासकीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना पगार आणि पेन्शनवाढीचा फायदा होईल. आठव्या आयोगाकडून फिटमेंट फॅक्टरसह कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचीही शिफारस केली जाईल, त्यामध्ये 3.68 टक्क्यांनी वाढ केली जाण्याची शक्यता आहे. तर सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात साधारण 14.29 टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामुळे अथवा वेतन आयोगामध्ये देखील कर्मचारी केंद्रबिंदू मानून शिफारशी केल्या जातील आणि याचा फायदा हा कर्मचाऱ्यांना होईल. कर्मचारी देखील आठवा वेतन अयोग्य लागू कधी होणार याकडे लक्ष लावून आहेत.