देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा स्वीकारला जाणार ?

देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा स्वीकारला जाणार ?
DEVENDRA FADANVIS – लोकसभेत महाराष्ट्रात भाजपाला फक्त ९ जागा जिंकता आल्या त्यामुळे पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्टींकडे देत परिस्थितीचे विसलेशन केले होते. त्यावेळी मात्र राजीनामा स्वीकारला नव्हता मात्र आता भाजपच्या कोअर कमिटीची बैठक असून यामध्ये फडणवीस यांच्या राजीनाम्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदमुक्त करून पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांच्या राजीनामा नाट्यावर काहीही राज्यात चर्चा झाल्या मात्र त्याची दाखल मात्र म्हणावी अशी घेतली गेली नाही. त्यामुळे कोअर कमिटीमध्ये काय निर्णय होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे, तसे झाले तर भाजपचे फडणवीस यांची विश्वासू गिरीश महाजन किंवा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागू शकते.