राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर
MUMBAI – राज्यातील ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी बदलीचे आदेश जारी केले आहेत. बदली झालेल्या IAS अधिकाऱ्यांमध्ये तुकाराम मुंडे यांचा देखील समावेश आहेत. तुकाराम मुंडे यांची ही २२ वी बदली आहे. १९ वर्षात त्यांची हि २२ वि बदली आहे.
तुकाराम मुंडे- विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई
रणजीत कुमार – अतिरिक्त महासंचालक, यशदा, पुणे
नीमा अरोरा – सह आयुक्त वस्तू व सेवा कर, मुंबई
व्ही राधा – प्रधान सचिव (कृषी), कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
अमन मित्तल – सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन-मित्र, मुंबई
अमगोथू श्रीरंगा नायक – आयुक्त (कुटुंब कल्याण) व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
रोहन घुगे- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (ठाणे)