राज्यपालांनी घेतले साई दर्शन !

राज्यपालांनी घेतले साई दर्शन !
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शिर्डी विमानतळावर आगमन झाले असता त्यांचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले. तसेच राज्यपाल राधाकृष्णन आणि विखे पाटील यांनी श्री साईबाबांच्या मंदीरात जाऊन दर्शन घेतले. दरम्यान त्यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली.