सोनाली कुलकर्णीची ग्लॅमर अदा; चाहते घायाळ
सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या सोनाली कुलकर्णाी हिने स्वतःचे काही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

साडीत सोनाली हिने काही फोटो पोस्ट केले आहे. साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत.
सोनाली हिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करत चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्रीचा साडीतील लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.