अहिल्यानगर(DR . SUJAY VIKHE PATIL) – जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगर लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नामांकन अर्ज दाखल करताना खा. डॉ. सुजय विखे पाटील. तसेच आ. मोनिकाताई राजळे, आ. संग्राम जगताप, आ. राम शिंदे, माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले आदी