राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे, पी.सी.चाको यांची निवड

0
Supriya Sule

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे, पी.सी.चाको यांची निवड

RASHTRAWADI COMGRESS (SP) – राष्ट्रवादी काँग्रेस (sp) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी खा. सुप्रिया सुळे आणि पी.सी. चाको यांची निवड करण्यात आली आहे. तर राजीव झा यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीत फू़ट पडल्याल्यापासून हे पद रिक्त होते . मात्र आज दि. १ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पलडी या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा : Ajit Pawar : जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा होणार चौकशी

पी.सी. चाको हे केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. 10 मार्च 2021 रोजी राजीनामा देईपर्यंत ते काँग्रेसचे सदस्य होते. चाकोला मोठा राजकीय इतिहास असुन भारतीय युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले होते. तसंच त्यांनी पक्षात विविध पदे भूषवली आहेत. 2021 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला होता. सध्या ते NCP च्या केरळ राज्य युनिटचे अध्यक्ष आहेत. केळामधील मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.