SALMAN KHAN : सलमान खानने घेतले गणपतीचे दर्शन

उद्योजक अनंत ढोले यांना “नवराष्ट्र रत्न” पुरस्कार जाहीर !
SALMAN KHAN : सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान (SALMAN KHAN)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी उपस्थित राहून श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी सलमान खान सोबत त्यांची बहीण अर्पिता या देखील होत्या.
READ THIS : उद्योजक अनंत ढोले यांना “नवराष्ट्र रत्न” पुरस्कार जाहीर !
यावेळी त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदी यांनी सन्मानित केले. तसेच याप्रसंगी त्यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, वृषाली शिंदे उपस्थित होते.