हिरव्या मिरचीतील “या” घटकांमुळे शरीराला मिळतात हे फायदे…

हिरव्या मिरचीतील "या" घटकांमुळे शरीराला मिळतात हे फायदे…
हिरव्या मिरचीचा(green chilli) नियमित आहारात समावेश केल्याने विविध आरोग्यदायी फायदे आपल्याला मिळतात.
मिरचीचे आहारातही फायदे…
हिरव्या मिरचीमध्ये (green chilli) कमी कॅलरीज आणि फॅट्स असते. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. तसेच यामधी व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स प्रतिरक्षा प्रणाली मजबूत होतात. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
Read This : SRPF CENTER :…ठिय्या, बंदोबस्त… घोषणाबाजी; पवारांनी केले SRPF केंद्राचे लोकार्पण !
हिरव्या मिरचीतील फायबर पचन क्रिया सुधारते, आणि गॅस्ट्रिक समस्यांवर उपायकारक असते. मिरचीतील अँटीऑक्सिडंट्स हृदयविकाराचा धोका कमी करतात. ती रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते.
हिरवी मिरचीतील व्हिटॅमिन E आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला ताजेतवाने आणि चमकदार बनवतात. मिरचीतील कॅप्सेसिन सांध्यांच्या वेदना कमी करण्यासाठी उपयोगी ठरते.
हिरवी मिरची रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते, विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
वरील माहितीची “सह्याद्री एक्सप्रेस” जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ किंवा डॉक्तरांचा सल्ला घ्यावा.