“माधुरी दीक्षित”चं सौंदर्य आजही घायाळ करणार; जाणून घेवूया फिटनेस मंत्रा

“माधुरी दीक्षित”चं सौंदर्य आजही घायाळ करणार; जाणून घेवूया फिटनेस मंत्रा
Madhuri Dixit – अभिनेत्री माधुरी दीक्षित आज ५७ वर्षांची झाली आहे मात्र तीचं सौंदर्य आजही चिरतरुण असंच पाहला मिळतेय. तिच्या सौंदर्याच आणि फिटनेसचे सिक्रेट अनेकांना माहिती नाही आहे. या वयातही ती आपले फिटनेस रुटीन फॉलो करते. त्यामुळे माधुरी दीक्षित फिट दिसते. यासाठी ती योग आणि विविध प्रकारचे व्यायाम करते. ती एक उत्तम डान्सर असून आपल्या फिटनेससाठी देखील ती डान्स करते. ती आपल्या डायटकडे अधिक लक्ष देते तसेच बाहेरचे जेवण न करता घरचेच खाणे पसंत करते. त्यामध्ये ती सलाड खाणे अधिक पसंत करते. याबाबत अधिक जाणून घेवूया…
- अभिनेत्री माधुरी दीक्षित हि रोज नियमितपणे व्यायाम करते. तिचे क्रमशः डान्स, योग, आणि कार्डिओ व्यायाम यांचा समावेश असतो.
- तिचा आहार संतुलित आणि पोषणयुक्त असतो. तिच्या आहारामध्ये विविध डाळी, फळे, पालेभाज्या नट्स , दूध आणि अन्न आदींचा समावेश असतो.
- नियमित व्यायाम आणि योग करते तसेच फिटनेससाठी डाएट करते आणि वेळेचे नियोजन करुन् आपले काम करत असेते.
- माधुरी आयुर्वेदिक व्यायाम आणि मेडीटेशनच्या माध्यमातून मानसिक आणि आत्मिक स्थितीला संतुलित करते.
- तिच्या दिवसभराच्या कामकाजाच्या निर्धारित वेळेत आराम घेतल्याने तिच्या शरीराला आराम मिळतो.
माधुरी दीक्षित हि आज डान्स दिवाने यासारख्या रियालिटी शो ची जज म्हणून काम करत आहे, तसेच चित्रपटांत देखील काम करत असते तेही न थकता.
2 thoughts on ““माधुरी दीक्षित”चं सौंदर्य आजही घायाळ करणार; जाणून घेवूया फिटनेस मंत्रा ”